चैत्र यात्रा
चैत्र शु.पोर्णिमेला या तिर्थक्षेत्रातील सर्वांत मोठी व मुख्य यात्रा भरते ती म्हणजे चैत्री यात्रा.
चैत्री यात्राचा मुख्य दिवस म्हणजे (हस्त युक्त पोर्णिमा असेल तर उत्तम)
या दिवशी पहाटे ५.०० वाजता श्री.शारदीय अभिषेक व महावस्त्र अर्पण केले जाते.धूपारती नंतर दूपारी १.०० वाजता सासन काठ्यांची मिरवणूक सुरू होते.सायंकाळी ५.३० वाजता तोफेची सलामीनंतर श्रींची पालखी यमाई मंदीराकडे मार्गस्थ होते.
श्री स्वारी यमाई मंदिरासमोरील सरोवर स्थानापन्न झाल्यानंतर मूळमाया यमाई श्रींच्या जवळील जमदग्नीशी म्हणजेच रागाचे प्रतिक असलेल्या दुधारी कट्यारीबरोबर प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडतो विवाह सोहळ्यानंतर यमाई देवीची सुहासीनीकडून ओटी भरली जाते.त्यानंतर शोडषोपचार विधीयुक्त पुजा केली जाते.त्यानंतर महाआरती होऊन सर्वांना प्रसाद वाटप होतो.
यानंतर सदरेवर श्रींची स्वारी बसून भक्तांना दर्शन देते आणि थोड्याशा विसाव्यानंतर श्रींची स्वारी मंदिराकडे परत फिरते.वाटेत सुहासिनी श्रींची निंबलोण उतरतात वाळ्याचे सरबत,थंडाई वरणभात,खीर,शेवयाचा नैवेद्द दाखवला जातो.
मंदीरात श्री स्वारी सदरेवर बसते दरबार भरतो.त्यनंतर भाविक श्रींचे दर्शन घेतात.याचवेळी श्रींचे दरबारी स्तुती पाठक डवरी श्रींची पदे म्हणून आळवतात यानंतर सर्व मानकरी सर्व सेवकांना मानाचा पानविडा दिला जातो.यानंतर महालकरी ललकारी देतो व त्यानंतर श्रींना तोफेची सलामी दिली जाते.श्रींची स्वारी मंदीरात आल्यानंतर श्रींची महाआरती होते आणि हा अलौकिक चैत्रीयात्रेचा सोहळा संपन्न होतो.
यानंतर रात्री ११.०० वाजता श्रींचे अभ्यंगस्नान होते.

I Sandeep Kurundwade, from Bhoj Tal: Chikodi working in Kolhapur,
first i very much thankfull to the Trust who created this Website and helped us to know the detail information about our KUL DAIVAT JOTIBA and and also give a excelent details about the pooja and etc.
Tanks
Sandeep
9623698134
I Sandeep Kurundwade, from Bhoj Tal: Chikodi working in Kolhapur,
first i very much thankfull to the Trust who created this Website and helped us to know the detail information about our KUL DAIVAT JOTIBA and also give a excelent details about the pooja and etc.
Tanks
Sandeep
9623698134
Joytiba is a holy site of hinduism near wadi Ratnagri, Maharashtra,India. There place very good. Many People visit there.
Jyotiba is seventeen kilometres north-west of Kolhapur.
An annual fair takes place on the full moon night of the Hindu months of Chaitra and Vaishakha.
Thank you
H S Sarnobat
Good Reply
first i very much thankfull to the Trust who created this Website and helped us to know the detail information about our KUL DAIVAT JOTIBA and also give a excelent details about the pooja and etc.
Tanks
Hello,
Thanks for he above info.. I would also like to know about the rain factor on the day of yatra.when the Palakhi is moved to Yamai devi…is it rmain every year at that time?